१. झाशीच्या राणी लक्ष्मीबाई नेवाळकर यांनी हिंदीत नव्हे तर मराठीतच "मी
माझी झाशी देणार नाही" असे म्हटले आहे.
२. रशिया, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये ४४ मराठी रेडीओ केंद्रे आहेत.
३. हरयाणामध्ये १०.५ लाख मराठी राहतात. कराचीत (पाकिस्तान) नारायण
जगन्नाथ विद्यालय मराठी शाळा असून इथले विद्यार्थी गुणवत्ता यादीत
उत्तीर्ण होतात.
४. मराठीप्रमाणॆ अन्य कुठल्याही भाषेतील साहित्यिकांचे दरवर्षी संमेलन होत नाही.
५. मराठी भाषेत ४८ पेक्षा जास्त साहित्यप्रकार आहेत आणि १३० पेक्षा जास्त
कलाप्रकार असून हा एक जागतिक विक्रम आहे.
६. महाराष्ट्रातील काही इंग्रजी माध्यमातील शाळांनी गणित आणि विज्ञान हे
विषय मराठीतच समजून देण्यास सुरूवात केल्यानंतर विद्यार्थ्यांना ते विषय
लवकर व चांगल्या पद्धतीने समजू लागले आहेत.
७. देशाच्या आर्थिक उत्पन्नातील सर्वाधिक वाटा महाराष्ट्राचा आहे.
८. सांगली व कोल्हापूरमधील मराठी माणसांचे चांदी शुद्ध करण्याचे कारखाने
भारतातील महत्वांच्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांचा या
व्यवसायात फ़ार मोठा वाटा आहे.
९. पूर्वी अफ़गाणिस्तान ते कन्याकुमारी व बडॊदा ते बंगाल असे मराठी राज्य
पसरले होते. तेव्हा सबंध भारतात मराठी भाषा प्रथम क्रमांकावर व तृतीय
क्रमांकावर होती. आज मराठीचे स्थान दहावे आहे. मराठी माणसांनी जास्तीत
जास्त व्यवहार मराठीत केले तर ही गुणी भाषा वरच्या स्थानावर पोहोचेल
Monday, May 16, 2011
just time paas
प्रपोज केल्यानंतर "मुलीकडून साधारणता" कोणती उत्तरे" मिळू शकतात त्याबद्दल काही....
१. नाहीsssssss
२. शी . किती घाणेरडे विचार आहेत तुझे?
३. मी तर तुला'तसल्या नजरेने'पाहिलेच नाही ... मी तुला फक्त एक चांगला [हे अजून वर ] दोस्त मानते ...
४. मी"ऑलरेडी एंगेज"आहे.
५. प्लीज,माझा असल्या"फालतू गोष्टींवर"विश्वास नाही. माझ्यासाठी माझे 'शिक्षण,करियर व कुटुंबिय'महत्त्वाचे आहेत....
६. आपली तर आत्ता कुठे चांगली ओळख झाली आहे,तु तर मला अजून व्यवस्थीत ओळखत पण नाहीस,मला वाटतं की हे
कदाचित"आकर्षण"असावे ...
७. तु किती कमावतोस? /तुझा बॅलेंस किती आहे?
८. मागच्या वर्षीच तर मी तुला"राखी"बांधली होती !!!!
९. माझी अशा गोष्टींसाठी अजून'मानसीक तयारी'झाली नाही ....
१०. मी माझ्या आईला/ दादाला विचारून सांगते ....( बाबांपर्यंत नको ) { नंतर काहीच नाही .....}
११. मुर्ख,एवढी छोटीसी आणि महत्त्वाची गोष्ट सांगायला येवढा उशिर करतात का?
१२. मला माहित आहे. बोलुन दाखवण्याची गरज नाही ....
१३. सॉरी ....
१४."आरश्यात तोंड बघ मेल्या ... म्हणे तू मला आवडतेस !!!"
१५. मी तर तुला भावासमान मानते [ पण मी मानत नाही ना !!! ]
१६. होय,मला पण तू आवडतोस,पण तू माझा विश्वासघात करणार नाहिस ना?
१७. गाढवा,आधिच नाहीस का सांगायचं,आता वेळ निघून गेली [ म्हणजे दुसरे कोणतेतरी चांगले"गाढव"सापडले ]
१८. तु जर थोडे आधी सांगितले असते तर मी कदाचित विचार केला असता ....
१९. नालायका,तुझी हिंम्मत कशी झाली मला असे विचारायची?" [त्यानंतर कदाचित एक छानशी कानफाडीत ...]
२०. ती : मला विचार करायला वेळ हवा आहे ...
तो : नक्की किती? [अजून आशा आहे तर ....]
ती : ७ जन्म .... [ यानंतर मुलगा बेशुद्ध ...]
२१. नीच माणसा,मी तर एक"विवाहित स्त्री"आहे तरीपण ....
२२. सॉरी,माझे तुझ्या मित्रावर / छोट्या भावावर प्रेम आहे ....
२३. हा हा....हा हा हा.... हा हा हा हा ही ही ... ही ही ही ... ही ही ही ही
२४. लग्नाच्या आधी माझा असल्या कुठल्याही फालतू गोष्टीत गुंतण्याचा विचार नाही....
२५. मातीत जा ... मला त्याची पर्वा नाही ....
२६. तु माझ्यासाठी काय करू शकसिल?
२७. मी कितवी आहे?हा हा हा ....
२८. मी तुझ्याबद्दल"तसला विचार'कधी केलाच नाही ...
२९. माझ्या भावाला भेट,तो तुला व्यवस्थित समजावून सांगेल....
३०. का??? "स्वाती"नाही म्हणली का?
३१. पण तू तर"सपना च्या"मागे होतास,तिने काय थप्पड वगैरे मारली का?
३२. किती दिवसांकरता?सॉरी किती तासांकरता?
३३."जे काही बोलायचे आहे ते लवकर बोलुन टाक,माझ्या मुलाची शाळेतून येण्याची वेळ झाली आहे..."
३४. कित्तीssssछान ....
३५. पुढच्या ४ महिन्यांची'वेटिंग लिस्ट'पन फुल्ल आहे ...
३६. क्कायsssss
३७. आत्ताच्या आत्ता इथून निघून जा नाहितर ....
३८. मला वटतयं कदाचित मी"एंगेज"असेन ...
३९. मझ्याकडे तुझ्यापेक्षा जास्त चांगले"ऑप्शन"आहेत...
४०. मला ह्या गोष्टीबद्दल काहिएक बोलायची इच्छा नाही. त्यानंतर ती त्याच्याकडे दुर्लक्ष करायला लागते .....
४१. माझ्या"बॉयफ्रेंडला"कळले तर

BHAGWAN NILE uwach.....
pratek yashshi purushachya mage ek sree asate... PAN TI BAYAKOCH ASATE ASE NAHI !
aani
pratek ayashshi purushachya magehi ek sree asate... AANI TI BAYAKOCH ASATE !!
KSHANANE KELELYA CHUKANNCHI SHIKSHA YUGALA BHOGAVI LAGATE !
PHUKATACHE KHANARYALA MEETHHI AALANI LAGATE.....
LAGNAAADHI PALANYACHI KALAJI KARU NAYE.....
PRATEK PURUSHYALA SWATACHI MULE AANI DUSARYACHI BAYAKO PRIY ASATE !!
DURDAIV DHAWAT YETE AANI DAIV CHALAT JATE...

Subscribe to:
Comments (Atom)